About Us

मराठी न्यूज़, शेयर मार्केट न्यूज़, गोल्ड रेट, मार्केट न्यूज़, आईपीओ, म्यूचुअल फंड याची माहिती आम्ही फक्त मराठीत, सहज रीतीने आपल्यापर्यंत पोहोचवू.

vipmarathi.co वर ग्लोबल कंटेंट मराठीमध्ये प्रस्तुत केला जाईल. मूळ माहितीचा स्त्रोत अर्थातच इतर वेबसाईट्स, TV channels, इंटरनेटवरील व्हिडीओज् असं काहीतरी असेल. आम्ही फक्त मराठीत, सुलभ, सहज रीतीने ही माहिती आपल्यापर्यंत पोहोचवू.

आपल्याला हा प्रयत्न कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा: editor@vipmarathi.co